Paar Geli
🎵 829 characters
⏱️ 3:28 duration
🆔 ID: 9638523
📜 Lyrics
पार गेली, फार गेली हाक, आरपार गेली
पार गेली, फार गेली हाक, आरपार गेली
हा, मनातून मनातली वेस माझी सांदलेली
पार गेली, फार गेली हाक, आरपार गेली
असू दे ना, सुटू दे ना जे झाले, जे गेले
येऊ दे ना, राहू दे ना जे आले निवारे
नाव आणि गाव नको जुन्या-नव्या ओळखीला
भरू यावा घाव पुन्हा फुंकराच्या आडोश्याला

⏱️ Synced Lyrics
[00:13.66] पार गेली, फार गेली हाक, आरपार गेली
[00:25.66] पार गेली, फार गेली हाक, आरपार गेली
[00:36.25] हा, मनातून मनातली वेस माझी सांदलेली
[00:49.51] पार गेली, फार गेली हाक, आरपार गेली
[01:01.26]
[01:50.07] असू दे ना, सुटू दे ना जे झाले, जे गेले
[02:02.41] येऊ दे ना, राहू दे ना जे आले निवारे
[02:14.17] नाव आणि गाव नको जुन्या-नव्या ओळखीला
[02:26.13] भरू यावा घाव पुन्हा फुंकराच्या आडोश्याला
[02:37.61]
[03:13.79] पार गेली, फार गेली हाक, आरपार गेली
[03:24.71]