Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Dimple (Rap Version)

👤 Sanju Rathod SR 🎼 Sanju Rathod SR ⏱️ 4:01
🎵 2992 characters
⏱️ 4:01 duration
🆔 ID: 9704155

📜 Lyrics

तु किती गं साधी आहे
आणि फक्त माझीच आहे
कधी-कधी जरा भांडते
पण जान, baby तु माझी आहे

तुझ्याविना काही सुचत नाही
तुच तु गं हवीशी आहे
कधी-कधी अशी लाजते
असे वाटते की तु राजी आहे

कसं dimple येतंय गालावरी
दीवाना मनाला करतंय
माझं काळीज ऋतलंय तुझ्यमंदी
तुझ्याच मागं पळतंय

कसं dimple येतंय गालावरी
दीवाना मनाला करतंय
माझं काळीज ऋतलंय तुझ्यामंदी
तुझ्याच मागं पळतंय

पाहतच राहतो तुला, तु कीती आवडते मला
किती प्रेम करतो मी, तुला कधी कळणार?
जरी काही बोलत नाही, आज तुझ्यासोबत नाही
तुच माझी दुनिया सारी, तुझाच मी होणार

तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा-पुन्हा
स्वतःला हरवून बसलोय
तुझ्या प्रेमात झालोय खुळा जसा
तुलाच एकटक बघतोय

कसं dimple येतंय गालावरी
दीवाना मनाला करतंय
माझं काळीज ऋतलंय तुझ्यामंदी
तुझ्याच मागं पळतंय
(तुझ्याच मागं पळतंय)

खुप छान वाटेल जेव्हा पिल्लू, baby करशील मला
तु इतकी सुंदर की माझीच नजर लागेल तुला
होय मी मानलंय की तुच माझी lifeline
तुझा addicted me, baby you're just mind

Come to me, close अशी जाऊ नको लांब-लांब
हो, लागलाय मला छंद, तुझ्या जवळच थांबणार
ही धडकन, ही तडपन, ह्या मनात होणारी तळमळ
तुझ्याचसाठी असते ना
Baby, 'cause you're my dream girl

आठवण नको तुझी साथ हवी
तुझ्या सोबतीची वाट हवी
आभाळा इतकं प्रेम तुझ्यावर
सांग पुन्हा येणार कधी?

बाँहों में तुम मेरी चले आओ ना
कर के कोई बहाना
रुठो ना मुझसे इस क़दर
ऐसे मुझे तरसाओ ना

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings