Namaskar Ghyava Aho Buddha Deva
🎵 1663 characters
⏱️ 4:04 duration
🆔 ID: 9737269
📜 Lyrics
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
हरा दुःख-भ्रांती, तुम्ही दिव्य शांती
हरा दुःख-भ्रांती, तुम्ही दिव्य शांती
दिला या जगा मंत्र कारुण्य सेवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
नसे भेद काही, आता खेद नाही
नसे भेद काही, आता खेद नाही
असा लाभला थोर आनंद ठेवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे
मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे
नुरो या जगी क्रूरता, द्वेष, हेवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
नमो शुद्धरूपा, नमो आत्मदीपा
नमो शुद्धरूपा, नमो आत्मदीपा
तमातुन या मानवा मार्ग दावा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
हरा दुःख-भ्रांती, तुम्ही दिव्य शांती
हरा दुःख-भ्रांती, तुम्ही दिव्य शांती
दिला या जगा मंत्र कारुण्य सेवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
नसे भेद काही, आता खेद नाही
नसे भेद काही, आता खेद नाही
असा लाभला थोर आनंद ठेवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे
मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे
नुरो या जगी क्रूरता, द्वेष, हेवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
नमो शुद्धरूपा, नमो आत्मदीपा
नमो शुद्धरूपा, नमो आत्मदीपा
तमातुन या मानवा मार्ग दावा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
⏱️ Synced Lyrics
[00:14.14] नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
[00:23.08] घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा
[00:31.44] नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
[00:40.57]
[00:49.08] हरा दुःख-भ्रांती, तुम्ही दिव्य शांती
[00:57.54] हरा दुःख-भ्रांती, तुम्ही दिव्य शांती
[01:06.44] दिला या जगा मंत्र कारुण्य सेवा
[01:15.09] नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
[01:23.94]
[01:40.79] नसे भेद काही, आता खेद नाही
[01:49.15] नसे भेद काही, आता खेद नाही
[01:57.64] असा लाभला थोर आनंद ठेवा
[02:06.01] नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
[02:15.00]
[02:23.13] मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे
[02:31.76] मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे
[02:40.05] नुरो या जगी क्रूरता, द्वेष, हेवा
[02:48.45] नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
[02:56.88]
[03:13.50] नमो शुद्धरूपा, नमो आत्मदीपा
[03:22.06] नमो शुद्धरूपा, नमो आत्मदीपा
[03:30.40] तमातुन या मानवा मार्ग दावा
[03:38.79] नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
[03:47.16] नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
[03:55.38] नमस्कार घ्यावा अहो, बुद्ध देवा
[04:03.57]