Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Vyakti Pooja Many Nahi

👤 Anand Shinde 🎼 Paule Chalati Chisarnachi Vaat ⏱️ 3:04
🎵 2229 characters
⏱️ 3:04 duration
🆔 ID: 9825039

📜 Lyrics

भव्य माझा हा सत्कार तुम्ही करता हो कशापाई?
तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही

व्यक्ती पूजा करता-करता तुम्ही त्याचा करता देव
नवसाला तो पावत नाही हेच आहे सत्यमेव

कष्टाविना फळते नाही...
कष्टाविना फळते नाही प्रयत्नाने वायशदाई
तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही

विशेष काही तुमच्यासाठी तसे केले नाही फार
कर्तव्य ते माझे होते, नका समजू तुम्ही उपकार

अन्यायाविरुद्ध लढलो...
अन्यायाविरुद्ध लढलो तुम्ही माझे शूर शिपाही
तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही

हार घातला या गळ्यात, हार कधी खाणार नाही
लढेन तुमच्या हक्कासाठी हिच आज देतो ग्वाही

अपयशी मी जर का ठरलो...
अपयशी मी जर का ठरलो गोळी घालीन या देही
तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही

⏱️ Synced Lyrics

[00:16.41] भव्य माझा हा सत्कार तुम्ही करता हो कशापाई?
[00:23.30] तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
[00:29.96] तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
[00:36.82]
[00:43.52] व्यक्ती पूजा करता-करता तुम्ही त्याचा करता देव
[00:50.12] नवसाला तो पावत नाही हेच आहे सत्यमेव
[00:57.04] कष्टाविना फळते नाही...
[01:03.78] कष्टाविना फळते नाही प्रयत्नाने वायशदाई
[01:10.54] तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
[01:17.39] तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
[01:24.27]
[01:30.94] विशेष काही तुमच्यासाठी तसे केले नाही फार
[01:37.74] कर्तव्य ते माझे होते, नका समजू तुम्ही उपकार
[01:44.69] अन्यायाविरुद्ध लढलो...
[01:51.40] अन्यायाविरुद्ध लढलो तुम्ही माझे शूर शिपाही
[01:58.15] तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
[02:04.95] तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
[02:11.59]
[02:18.32] हार घातला या गळ्यात, हार कधी खाणार नाही
[02:25.24] लढेन तुमच्या हक्कासाठी हिच आज देतो ग्वाही
[02:31.76] अपयशी मी जर का ठरलो...
[02:38.56] अपयशी मी जर का ठरलो गोळी घालीन या देही
[02:45.55] तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
[02:52.10] तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा मान्य नाही
[02:59.96]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings