Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Gazal Khari Kay

👤 Adarsh Shinde 🎼 Narbachi Wadi ⏱️ 3:46
🎵 4110 characters
⏱️ 3:46 duration
🆔 ID: 9850420

📜 Lyrics

हो राजा, हो राजा
हो राजा, हो राजा

उर्फट गावाचा उर्फट चाळा
उर्फट गावाचा उर्फट चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा

उर्फट गावाचा उर्फट चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सश्यानं शिकार केली वाघाची
सश्यानं शिकार केली वाघाची
अन् सिंहाला भिडे गाय

गजाल खरी काय (होय महाराजा)
गजाल खरी काय (होय महाराजा)
गजाल खरी काय (होय महाराजा)
अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)

उर्फट गावाचा उर्फट चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सश्यानं शिकार केली वाघाची
सश्यानं शिकार केली वाघाची
अन् सिंहाला भिडे गाय

गजाल खरी काय (होय महाराजा)
अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
हे, गजाल खरी काय (होय महाराजा)
गजाल खरी काय (होय महाराजा)

हे, मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती
सतीच्या दाराला तांबडी बत्ती रे
सतीच्या दाराला तांबडी बत्ती

हो, मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती
सतीच्या दाराला तांबडी बत्ती
माणूस मेला हातून म्हणून
माणूस मेला हातून म्हणून
मांजर काशीला जाय

गजाल खरी काय (होय महाराजा)
रे, गजाल खरी काय (होय महाराजा)
गजाल खरी काय (होय महाराजा)
गजाल खरी काय (होय महाराजा)

उभ्या गावामधे झाला ठणाणा
मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा
मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा

उभ्या गावामधे झाला ठणाणा
मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा
फुगता फुगता बेडकी बैलाच्या
फुगता फुगता बेडकी बैलाच्या
दुप्पट झाली गे माय

गजाल खरी काय (होय महाराजा)
गजाल खरी काय (होय महाराजा)
अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
गजाल खरी काय (होय महाराजा)

उर्फट गावाचा उर्फट चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सश्यानं शिकार केली वाघाची
अन् सिंहाला भिडे गाय

गजाल खरी काय (होय महाराजा)
अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
अहो, गजाल खरी काय (होय महाराजा)
गजाल खरी काय (होय महाराजा)
अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
हे, गजाल खरी काय (होय महाराजा)
हे, गजाल खरी काय (होय महाराजा)
अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)

⏱️ Synced Lyrics

[00:11.69] हो राजा, हो राजा
[00:14.09] हो राजा, हो राजा
[00:16.36] उर्फट गावाचा उर्फट चाळा
[00:21.74] उर्फट गावाचा उर्फट चाळा
[00:24.21] पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
[00:29.83] उर्फट गावाचा उर्फट चाळा
[00:32.46] पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
[00:35.25] सश्यानं शिकार केली वाघाची
[00:40.35] सश्यानं शिकार केली वाघाची
[00:42.60] अन् सिंहाला भिडे गाय
[00:45.76] गजाल खरी काय (होय महाराजा)
[00:48.30] गजाल खरी काय (होय महाराजा)
[00:51.39] गजाल खरी काय (होय महाराजा)
[00:53.46] अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[00:56.38] उर्फट गावाचा उर्फट चाळा
[00:59.07] पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
[01:01.72] सश्यानं शिकार केली वाघाची
[01:07.02] सश्यानं शिकार केली वाघाची
[01:09.57] अन् सिंहाला भिडे गाय
[01:12.46] गजाल खरी काय (होय महाराजा)
[01:14.95] अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[01:17.86] हे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[01:20.51] गजाल खरी काय (होय महाराजा)
[01:22.57]
[01:32.76] हे, मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती
[01:35.88] सतीच्या दाराला तांबडी बत्ती रे
[01:38.36] सतीच्या दाराला तांबडी बत्ती
[01:43.95] हो, मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती
[01:46.43] सतीच्या दाराला तांबडी बत्ती
[01:49.14] माणूस मेला हातून म्हणून
[01:54.30] माणूस मेला हातून म्हणून
[01:57.08] मांजर काशीला जाय
[01:59.54] गजाल खरी काय (होय महाराजा)
[02:02.49] रे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[02:05.03] गजाल खरी काय (होय महाराजा)
[02:07.88] गजाल खरी काय (होय महाराजा)
[02:10.45]
[02:31.61] उभ्या गावामधे झाला ठणाणा
[02:34.46] मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा
[02:36.96] मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा
[02:42.56] उभ्या गावामधे झाला ठणाणा
[02:45.12] मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा
[02:47.55] फुगता फुगता बेडकी बैलाच्या
[02:53.03] फुगता फुगता बेडकी बैलाच्या
[02:55.62] दुप्पट झाली गे माय
[02:58.34] गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:01.00] गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:03.60] अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:06.61] गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:09.22] उर्फट गावाचा उर्फट चाळा
[03:11.83] पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
[03:14.49] सश्यानं शिकार केली वाघाची
[03:16.98] अन् सिंहाला भिडे गाय
[03:19.77] गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:22.15] अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:24.80] अहो, गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:27.63] गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:30.14] अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:32.86] हे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:35.39] हे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:38.38] अरे, गजाल खरी काय (होय महाराजा)
[03:41.10]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings