Kombdi Palali
🎵 4139 characters
⏱️ 5:06 duration
🆔 ID: 9855128
📜 Lyrics
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
हा भार सोसना जड झालाय पिकावानी
अंगात ज्वार भरलं तुझ्या पिरतिच पाज पाणी
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
हे, घुमुजी राव माझा सांगा होणार का धनी
रातीला झोप नाही दावी लाव्तीया पापणी
चांद तो पुनवाचा तु गं रूपानं गोजिर वाणी
जीव माझा जळतोया होत काळजाचं पाणी-पाणी
आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली

ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
पोरं होते मी जवान झाले ऐन ज्वानीत बहरून आले
हि सुगंधी धुंद काया भेट देते तुला ऑ
मावळा मी मर्द गडी गं हि मिठीची हीच घडी गं
दे ईशारा इश्क़ सारा येना माझ्या फुला
ए तुरू-तुरू तुरू-तुरू चालू नको
गुलू-गुलू, गुलू-गुलू बोलू नको
टक-मक टक-मक पाहू नको
सोडून साथ कधी जाऊ नको
पिरमाची स्टोरी चल शेतात जाऊ राणी
अन् वाटात सूर भिडलं चल गाऊया गावरान गाणी
ए कोंबडी पळाली इथ भर उडाली फड-फड व्हयाला लागली

आ-हा, कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
आ-रं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
जीव माझा तुझ्यात जडला श्वासो श्वासात रुतून पडला
साथ देते सात जन्मी प्रीती देईन तुला ऑ
या जीवाची झाली दैना रातीला मला झोपच येईना
मी तुझा गं झालो मजनू इश्क़ झाला मला
ए दिला सबूत आता मोडू नको
मन माझं भोळ सखे तोडू नको
कोंबडी माग फिरू नको
घराची कौलं फोडू नको
तुझी-माझी जोडी जमली सुरु झालीया नवी कहाणी
तु माझा फुल राजा मी तुझी सखी फुल राणी
आ-गं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी लागली
आ-गं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी लागली
आ-हा कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली

⏱️ Synced Lyrics
[00:20.96] ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
[00:26.53] हा भार सोसना जड झालाय पिकावानी
[00:31.43] अंगात ज्वार भरलं तुझ्या पिरतिच पाज पाणी
[00:36.92] ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
[00:41.75] हे, घुमुजी राव माझा सांगा होणार का धनी
[00:47.59] रातीला झोप नाही दावी लाव्तीया पापणी
[00:53.08] चांद तो पुनवाचा तु गं रूपानं गोजिर वाणी
[00:58.23] जीव माझा जळतोया होत काळजाचं पाणी-पाणी
[01:02.99] आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[01:08.46] आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[01:14.18] आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[01:19.06] आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[01:24.98] ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
[01:30.28] ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
[02:07.70] पोरं होते मी जवान झाले ऐन ज्वानीत बहरून आले
[02:13.32] हि सुगंधी धुंद काया भेट देते तुला ऑ
[02:18.21] मावळा मी मर्द गडी गं हि मिठीची हीच घडी गं
[02:23.72] दे ईशारा इश्क़ सारा येना माझ्या फुला
[02:28.80] ए तुरू-तुरू तुरू-तुरू चालू नको
[02:31.84] गुलू-गुलू, गुलू-गुलू बोलू नको
[02:34.28] टक-मक टक-मक पाहू नको
[02:36.92] सोडून साथ कधी जाऊ नको
[02:39.71] पिरमाची स्टोरी चल शेतात जाऊ राणी
[02:44.82] अन् वाटात सूर भिडलं चल गाऊया गावरान गाणी
[02:50.23] ए कोंबडी पळाली इथ भर उडाली फड-फड व्हयाला लागली
[02:55.23] आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[03:00.86] आ-हा, कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[03:05.83] आ-रं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[03:11.91] ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
[03:38.53] ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
[03:43.82] जीव माझा तुझ्यात जडला श्वासो श्वासात रुतून पडला
[03:49.36] साथ देते सात जन्मी प्रीती देईन तुला ऑ
[03:54.45] या जीवाची झाली दैना रातीला मला झोपच येईना
[03:59.77] मी तुझा गं झालो मजनू इश्क़ झाला मला
[04:04.58] ए दिला सबूत आता मोडू नको
[04:07.70] मन माझं भोळ सखे तोडू नको
[04:10.36] कोंबडी माग फिरू नको
[04:13.03] घराची कौलं फोडू नको
[04:15.93] तुझी-माझी जोडी जमली सुरु झालीया नवी कहाणी
[04:20.90] तु माझा फुल राजा मी तुझी सखी फुल राणी
[04:25.85] आ-गं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी लागली
[04:31.29] आ-गं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी लागली
[04:36.58] आ-हा कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[04:41.94] आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
[04:47.49] ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ