Dhundit Rahu Mastit Raahu
🎵 2667 characters
⏱️ 5:53 duration
🆔 ID: 9858804
📜 Lyrics
धुंदीत गाऊ
मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
हो, धुंदीत गाऊ
रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
दूधी चांदणे हे जणू गोठलेले
रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
दूधी चांदणे हे जणू गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
हो, धुंदीत गाऊ
दवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ल-ल-ल-ल-ल-ल-ल-ला
दवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
अशी मिलनाची आहे रीत साजणी
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
हो, धुंदीत गाऊ
जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
ल-ल-ल-ल-ल-ल-ल-ला
जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्यकाली, नशा आज आली
एकांत झाला जणू आज पाहुणा
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
हो, धुंदीत गाऊ
मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
हो, धुंदीत गाऊ
रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
दूधी चांदणे हे जणू गोठलेले
रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
दूधी चांदणे हे जणू गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
हो, धुंदीत गाऊ
दवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ल-ल-ल-ल-ल-ल-ल-ला
दवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
अशी मिलनाची आहे रीत साजणी
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
हो, धुंदीत गाऊ
जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
ल-ल-ल-ल-ल-ल-ल-ला
जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्यकाली, नशा आज आली
एकांत झाला जणू आज पाहुणा
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
हो, धुंदीत गाऊ
⏱️ Synced Lyrics
[00:42.30] धुंदीत गाऊ
[00:47.33] मस्तीत राहू
[00:52.31] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
[00:57.36] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[01:03.70] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
[01:08.17] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[01:14.69] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
[01:19.04] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[01:25.60] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
[01:29.71] हो, धुंदीत गाऊ
[01:35.84]
[02:00.10] रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
[02:06.62] रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
[02:12.02] दूधी चांदणे हे जणू गोठलेले
[02:17.41] रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
[02:22.84] दूधी चांदणे हे जणू गोठलेले
[02:28.15] असा हात हाती, तू एक साथी
[02:33.90] जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा
[02:38.32] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[02:45.03] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
[02:49.66] हो, धुंदीत गाऊ
[02:55.53]
[03:20.43] दवाने भिजावी इथे झाडवेली
[03:25.86] राणी फुलांची फुलांनीच न्हाली
[03:30.80] ल-ल-ल-ल-ल-ल-ल-ला
[03:34.10] दवाने भिजावी इथे झाडवेली
[03:39.55] राणी फुलांची फुलांनीच न्हाली
[03:44.88] ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
[03:50.49] अशी मिलनाची आहे रीत साजणी
[03:54.76] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[04:01.35] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
[04:05.64] हो, धुंदीत गाऊ
[04:11.53]
[04:48.55] जळी यौवनाचा डुले हा शिकारा
[04:54.14] असा हा निवारा, असा हा उबारा
[04:59.29] ल-ल-ल-ल-ल-ल-ल-ला
[05:02.14] जळी यौवनाचा डुले हा शिकारा
[05:07.51] असा हा निवारा, असा हा उबारा
[05:12.98] अशा रम्यकाली, नशा आज आली
[05:18.62] एकांत झाला जणू आज पाहुणा
[05:22.83] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[05:29.34] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
[05:33.36] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[05:39.67] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
[05:44.09] हो, धुंदीत गाऊ
[05:50.19]
[00:47.33] मस्तीत राहू
[00:52.31] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
[00:57.36] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[01:03.70] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
[01:08.17] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[01:14.69] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
[01:19.04] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[01:25.60] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
[01:29.71] हो, धुंदीत गाऊ
[01:35.84]
[02:00.10] रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
[02:06.62] रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
[02:12.02] दूधी चांदणे हे जणू गोठलेले
[02:17.41] रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
[02:22.84] दूधी चांदणे हे जणू गोठलेले
[02:28.15] असा हात हाती, तू एक साथी
[02:33.90] जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा
[02:38.32] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[02:45.03] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
[02:49.66] हो, धुंदीत गाऊ
[02:55.53]
[03:20.43] दवाने भिजावी इथे झाडवेली
[03:25.86] राणी फुलांची फुलांनीच न्हाली
[03:30.80] ल-ल-ल-ल-ल-ल-ल-ला
[03:34.10] दवाने भिजावी इथे झाडवेली
[03:39.55] राणी फुलांची फुलांनीच न्हाली
[03:44.88] ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
[03:50.49] अशी मिलनाची आहे रीत साजणी
[03:54.76] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[04:01.35] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
[04:05.64] हो, धुंदीत गाऊ
[04:11.53]
[04:48.55] जळी यौवनाचा डुले हा शिकारा
[04:54.14] असा हा निवारा, असा हा उबारा
[04:59.29] ल-ल-ल-ल-ल-ल-ल-ला
[05:02.14] जळी यौवनाचा डुले हा शिकारा
[05:07.51] असा हा निवारा, असा हा उबारा
[05:12.98] अशा रम्यकाली, नशा आज आली
[05:18.62] एकांत झाला जणू आज पाहुणा
[05:22.83] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[05:29.34] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
[05:33.36] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[05:39.67] छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी
[05:44.09] हो, धुंदीत गाऊ
[05:50.19]