Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Naam Vittal Vittal Ghebu

👤 Prahlad Shinde 🎼 Golden Hour - Pralhad Shinde ⏱️ 3:10
🎵 1891 characters
⏱️ 3:10 duration
🆔 ID: 9860828

📜 Lyrics

चला मंगळ वेढे पाहू
नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

वाड्याच्या पडक्या भिंती
दामाची महती कथिती

ती कथा मुखाने गाऊ
ती कथा मुखाने गाऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

भर रस्त्यावरती साधी
ती चोखोबाची समाधी

आदराने सुमने वाहू
आदराने सुमने वाहू
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

कान्होपात्रेच्या गुरूस्थानी
आनंद मुनी महाज्ञानी

ते ज्ञान या ह्रदयी ठेवू
ते ज्ञान या ह्रदयी ठेवू
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

जगताप बुआ ते दंग
प्रासादिक भजनासंग

त्या भजनी तन्मय होऊ
त्या भजनी तन्मय होऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

चला मंगळ वेढे पाहू
नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

⏱️ Synced Lyrics

[00:12.41] चला मंगळ वेढे पाहू
[00:17.50] नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ
[00:22.32] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[00:27.19] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[00:36.66] वाड्याच्या पडक्या भिंती
[00:41.42] दामाची महती कथिती
[00:46.23] ती कथा मुखाने गाऊ
[00:51.05] ती कथा मुखाने गाऊ
[00:55.90] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[01:00.51] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[01:05.58]
[01:10.24] भर रस्त्यावरती साधी
[01:15.01] ती चोखोबाची समाधी
[01:19.84] आदराने सुमने वाहू
[01:24.52] आदराने सुमने वाहू
[01:29.47] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[01:34.11] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[01:43.73] कान्होपात्रेच्या गुरूस्थानी
[01:48.32] आनंद मुनी महाज्ञानी
[01:53.13] ते ज्ञान या ह्रदयी ठेवू
[01:58.01] ते ज्ञान या ह्रदयी ठेवू
[02:02.84] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:07.58] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:16.90] जगताप बुआ ते दंग
[02:21.78] प्रासादिक भजनासंग
[02:26.69] त्या भजनी तन्मय होऊ
[02:31.55] त्या भजनी तन्मय होऊ
[02:36.14] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:40.99] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:45.74] चला मंगळ वेढे पाहू
[02:50.21] नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ
[02:54.99] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:59.75] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[03:04.42] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[03:08.72]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings