Dilruba
🎵 3336 characters
⏱️ 4:03 duration
🆔 ID: 9877051
📜 Lyrics
जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
दिल ह्यो फसलाय गं
माझी धकधक ही तुझ्या entry ने
बघ कशी वाढतंय गं
जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
दिल ह्यो फसलाय गं, (फसलाय गं)
माझी धकधक ही तुझ्या entry ने
बघ कशी वाढतंय गं (वाढतंय गं)
सांग होशील का, माझी दिलरुबा?
सांग होशील का, माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात दंगलाय गं
सांग होशील का, माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात रंगलाय गं
(दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
(रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
मेरे साँसों की है धड़कन तू
रुत ऐसे मिलन की आई
तू एकदाच "हा" बोल ना, सखे
राणी करूया लगीन घाई
(सा सा नी सा नी सा नी ध नी सा)
हो-हो, मेरे साँसों की है धड़कन तू
रुत ऐसे मिलन की आई
तू एकदाच "हा" बोल ना, सखे
राणी करूया लगीन घाई
रूप तुझं पोरी माझ्या दिलावरी
मी कोरलंय गं (कोरलंय गं)
जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
दिल ह्यो फसलाय गं
सांग होशील का, माझी दिलरुबा?
सांग होशील का, माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात दंगलाय गं
सांग होशील का, माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात रंगलाय गं
कसं सांगू तुला मी राजा
तेरी माँगू दुआ मैं बलाई
पोरा तूच हाय रं, माझा साहिबा
मैं तेरी हुई हरजाई
कसं सांगू तुला मी राजा
तेरी माँगू दुआ मैं बलाई
पोरा तूच हाय रं, माझा साहिबा
मैं तेरी हुई हरजाई
तुझ्या नावाचं डोरलं माझ्या
या गल्यानं सजवीन रं (सजवीन रं)
सारी life माझी तुझ्या संगतीनं पोरा
मी जगणार रं (जगणार रं)
मी होईन रं, तुझी दिलरुबा
मी होईन रं, तुझी दिलरुबा
जीव तुझ्यात दंगलाय रं
मी होईन रं, तुझी दिलरुबा
जीव तुझ्यात रंगलाय रं
(दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
(रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
दिल ह्यो फसलाय गं
माझी धकधक ही तुझ्या entry ने
बघ कशी वाढतंय गं
जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
दिल ह्यो फसलाय गं, (फसलाय गं)
माझी धकधक ही तुझ्या entry ने
बघ कशी वाढतंय गं (वाढतंय गं)
सांग होशील का, माझी दिलरुबा?
सांग होशील का, माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात दंगलाय गं
सांग होशील का, माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात रंगलाय गं
(दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
(रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
मेरे साँसों की है धड़कन तू
रुत ऐसे मिलन की आई
तू एकदाच "हा" बोल ना, सखे
राणी करूया लगीन घाई
(सा सा नी सा नी सा नी ध नी सा)
हो-हो, मेरे साँसों की है धड़कन तू
रुत ऐसे मिलन की आई
तू एकदाच "हा" बोल ना, सखे
राणी करूया लगीन घाई
रूप तुझं पोरी माझ्या दिलावरी
मी कोरलंय गं (कोरलंय गं)
जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
दिल ह्यो फसलाय गं
सांग होशील का, माझी दिलरुबा?
सांग होशील का, माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात दंगलाय गं
सांग होशील का, माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात रंगलाय गं
कसं सांगू तुला मी राजा
तेरी माँगू दुआ मैं बलाई
पोरा तूच हाय रं, माझा साहिबा
मैं तेरी हुई हरजाई
कसं सांगू तुला मी राजा
तेरी माँगू दुआ मैं बलाई
पोरा तूच हाय रं, माझा साहिबा
मैं तेरी हुई हरजाई
तुझ्या नावाचं डोरलं माझ्या
या गल्यानं सजवीन रं (सजवीन रं)
सारी life माझी तुझ्या संगतीनं पोरा
मी जगणार रं (जगणार रं)
मी होईन रं, तुझी दिलरुबा
मी होईन रं, तुझी दिलरुबा
जीव तुझ्यात दंगलाय रं
मी होईन रं, तुझी दिलरुबा
जीव तुझ्यात रंगलाय रं
(दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
(रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
⏱️ Synced Lyrics
[00:19.71] जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
[00:22.35] दिल ह्यो फसलाय गं
[00:25.49] माझी धकधक ही तुझ्या entry ने
[00:28.00] बघ कशी वाढतंय गं
[00:31.18] जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
[00:33.88] दिल ह्यो फसलाय गं, (फसलाय गं)
[00:37.05] माझी धकधक ही तुझ्या entry ने
[00:39.75] बघ कशी वाढतंय गं (वाढतंय गं)
[00:42.89] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[00:48.44] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[00:51.52] जीव तुझ्यात दंगलाय गं
[00:54.40] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[00:57.25] जीव तुझ्यात रंगलाय गं
[01:00.62] (दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
[01:06.22] (रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
[01:12.05]
[01:26.15] मेरे साँसों की है धड़कन तू
[01:29.19] रुत ऐसे मिलन की आई
[01:32.14] तू एकदाच "हा" बोल ना, सखे
[01:34.98] राणी करूया लगीन घाई
[01:38.34] (सा सा नी सा नी सा नी ध नी सा)
[01:42.94] हो-हो, मेरे साँसों की है धड़कन तू
[01:46.50] रुत ऐसे मिलन की आई
[01:49.50] तू एकदाच "हा" बोल ना, सखे
[01:52.25] राणी करूया लगीन घाई
[01:55.15] रूप तुझं पोरी माझ्या दिलावरी
[01:58.11] मी कोरलंय गं (कोरलंय गं)
[02:00.93] जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
[02:03.36] दिल ह्यो फसलाय गं
[02:06.55] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[02:12.36] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[02:15.30] जीव तुझ्यात दंगलाय गं
[02:18.16] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[02:21.10] जीव तुझ्यात रंगलाय गं
[02:25.16]
[02:46.10] कसं सांगू तुला मी राजा
[02:50.17] तेरी माँगू दुआ मैं बलाई
[02:53.09] पोरा तूच हाय रं, माझा साहिबा
[02:55.88] मैं तेरी हुई हरजाई
[03:04.23] कसं सांगू तुला मी राजा
[03:07.53] तेरी माँगू दुआ मैं बलाई
[03:10.47] पोरा तूच हाय रं, माझा साहिबा
[03:13.16] मैं तेरी हुई हरजाई
[03:16.15] तुझ्या नावाचं डोरलं माझ्या
[03:18.56] या गल्यानं सजवीन रं (सजवीन रं)
[03:21.82] सारी life माझी तुझ्या संगतीनं पोरा
[03:24.87] मी जगणार रं (जगणार रं)
[03:27.79] मी होईन रं, तुझी दिलरुबा
[03:33.66] मी होईन रं, तुझी दिलरुबा
[03:36.36] जीव तुझ्यात दंगलाय रं
[03:39.33] मी होईन रं, तुझी दिलरुबा
[03:42.24] जीव तुझ्यात रंगलाय रं
[03:45.30] (दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
[03:51.29] (रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
[03:56.74]
[00:22.35] दिल ह्यो फसलाय गं
[00:25.49] माझी धकधक ही तुझ्या entry ने
[00:28.00] बघ कशी वाढतंय गं
[00:31.18] जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
[00:33.88] दिल ह्यो फसलाय गं, (फसलाय गं)
[00:37.05] माझी धकधक ही तुझ्या entry ने
[00:39.75] बघ कशी वाढतंय गं (वाढतंय गं)
[00:42.89] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[00:48.44] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[00:51.52] जीव तुझ्यात दंगलाय गं
[00:54.40] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[00:57.25] जीव तुझ्यात रंगलाय गं
[01:00.62] (दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
[01:06.22] (रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
[01:12.05]
[01:26.15] मेरे साँसों की है धड़कन तू
[01:29.19] रुत ऐसे मिलन की आई
[01:32.14] तू एकदाच "हा" बोल ना, सखे
[01:34.98] राणी करूया लगीन घाई
[01:38.34] (सा सा नी सा नी सा नी ध नी सा)
[01:42.94] हो-हो, मेरे साँसों की है धड़कन तू
[01:46.50] रुत ऐसे मिलन की आई
[01:49.50] तू एकदाच "हा" बोल ना, सखे
[01:52.25] राणी करूया लगीन घाई
[01:55.15] रूप तुझं पोरी माझ्या दिलावरी
[01:58.11] मी कोरलंय गं (कोरलंय गं)
[02:00.93] जान-ए-मन माझी तुझ्या जाल्यानं
[02:03.36] दिल ह्यो फसलाय गं
[02:06.55] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[02:12.36] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[02:15.30] जीव तुझ्यात दंगलाय गं
[02:18.16] सांग होशील का, माझी दिलरुबा?
[02:21.10] जीव तुझ्यात रंगलाय गं
[02:25.16]
[02:46.10] कसं सांगू तुला मी राजा
[02:50.17] तेरी माँगू दुआ मैं बलाई
[02:53.09] पोरा तूच हाय रं, माझा साहिबा
[02:55.88] मैं तेरी हुई हरजाई
[03:04.23] कसं सांगू तुला मी राजा
[03:07.53] तेरी माँगू दुआ मैं बलाई
[03:10.47] पोरा तूच हाय रं, माझा साहिबा
[03:13.16] मैं तेरी हुई हरजाई
[03:16.15] तुझ्या नावाचं डोरलं माझ्या
[03:18.56] या गल्यानं सजवीन रं (सजवीन रं)
[03:21.82] सारी life माझी तुझ्या संगतीनं पोरा
[03:24.87] मी जगणार रं (जगणार रं)
[03:27.79] मी होईन रं, तुझी दिलरुबा
[03:33.66] मी होईन रं, तुझी दिलरुबा
[03:36.36] जीव तुझ्यात दंगलाय रं
[03:39.33] मी होईन रं, तुझी दिलरुबा
[03:42.24] जीव तुझ्यात रंगलाय रं
[03:45.30] (दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
[03:51.29] (रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
[03:56.74]