Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Doul Moracha Manacha

👤 Anandghan, Hridaynath Mangeshkar 🎼 Mendihya Panavar Vol - 2 ⏱️ 3:00
🎵 2079 characters
⏱️ 3:00 duration
🆔 ID: 9886826

📜 Lyrics

जीवा-शिवाची बैलजोड
लाविलं पैजेला आपली कुडं
डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
येग रामाच्या बाणाचा रं, येग बाणाचा
तान्या-सर्जाची हं नाम जोडी
तान्या-सर्जाची हं नाम जोडी

कुणा हुवीत हाती घोडी, माझ्या राजा रं
कुणा हुवीत हाती घोडी, माझ्या राजा रं
धरती आभाळाची चाकं
त्याच्यावर दुनवेची हो गाडी
धरती आभाळाची चाकं
त्याच्यावर दुनवेची हो गाडी

सुर्व्या-चंदराची हो जोडी
सुर्व्या-चंदराची हो जोडी

त्याच्यावर सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
त्याच्यावर सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
येग रामाच्या बाणाचा रं, येग बाणाचा
सक्ती संकराची माया
इष्णू लक्ष्मीचा राया
सक्ती संकराची माया
इष्णू लक्ष्मीचा राया

पुरुस परकरतीची जोडी
पुरुस परकरतीची जोडी

डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
येग रामाच्या बाणाचा रं, येग बाणाचा

⏱️ Synced Lyrics

[00:06.77] जीवा-शिवाची बैलजोड
[00:13.56] लाविलं पैजेला आपली कुडं
[00:19.30]
[00:25.33] डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
[00:31.25] येग रामाच्या बाणाचा रं, येग बाणाचा
[00:37.10] तान्या-सर्जाची हं नाम जोडी
[00:40.28] तान्या-सर्जाची हं नाम जोडी
[00:43.34] कुणा हुवीत हाती घोडी, माझ्या राजा रं
[00:49.09] कुणा हुवीत हाती घोडी, माझ्या राजा रं
[00:54.40]
[01:07.04] धरती आभाळाची चाकं
[01:14.49] त्याच्यावर दुनवेची हो गाडी
[01:19.01] धरती आभाळाची चाकं
[01:22.17] त्याच्यावर दुनवेची हो गाडी
[01:24.95] सुर्व्या-चंदराची हो जोडी
[01:27.97] सुर्व्या-चंदराची हो जोडी
[01:31.12] त्याच्यावर सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
[01:37.26] त्याच्यावर सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
[01:42.84] डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
[01:48.92] येग रामाच्या बाणाचा रं, येग बाणाचा
[01:54.20]
[02:06.84] सक्ती संकराची माया
[02:14.40] इष्णू लक्ष्मीचा राया
[02:18.90] सक्ती संकराची माया
[02:22.12] इष्णू लक्ष्मीचा राया
[02:25.13] पुरुस परकरतीची जोडी
[02:28.04] पुरुस परकरतीची जोडी
[02:31.10] डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
[02:36.98] डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
[02:43.08] डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
[02:49.05] येग रामाच्या बाणाचा रं, येग बाणाचा
[02:53.81]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings