Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Keshava Madhava Tuzya Naamaat Re Godava

👤 Suman Kalyanpur 🎼 Pahatechi Bhakti Geeten ⏱️ 2:38
🎵 1476 characters
⏱️ 2:38 duration
🆔 ID: 9951579

📜 Lyrics

केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा
तुला कोणाचा नाही हेवा
तुझ्यासारखा तूच देवा
तुला कोणाचा नाही हेवा

वेळो-वेळी संकटातूनी तारिशी मानवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा

वेडा होऊन भक्तीसाठी
गोप-गळ्यासह यमुनाकाठी

नंदा घरच्या गायी हाकीशी गोकुळी यादवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळवीशी कौरवा

केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा

⏱️ Synced Lyrics

[00:06.73] केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:16.25] तुझ्या नामात रे गोडवा
[00:20.64] केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:29.79]
[00:35.50] तुझ्यासारखा तूच देवा
[00:40.36] तुला कोणाचा नाही हेवा
[00:45.07] तुझ्यासारखा तूच देवा
[00:50.01] तुला कोणाचा नाही हेवा
[00:54.78] वेळो-वेळी संकटातूनी तारिशी मानवा
[01:02.85] केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[01:12.11]
[01:17.81] वेडा होऊन भक्तीसाठी
[01:22.33] गोप-गळ्यासह यमुनाकाठी
[01:27.11] नंदा घरच्या गायी हाकीशी गोकुळी यादवा
[01:35.47] केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[01:50.09] वीर धनुर्धर पार्थासाठी
[01:54.59] चक्र सुदर्शन घेऊन हाती
[01:59.59] रथ हाकुनिया पांडवांचा पळवीशी कौरवा
[02:07.72] केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[02:16.93] तुझ्या नामात रे गोडवा
[02:21.38] केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[02:30.65] तुझ्या नामात रे गोडवा
[02:35.14]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings