Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Paaus Kadhicha Padato

👤 Yashwant Dev, Arun Date 🎼 Aakash Ganga ⏱️ 5:05
🎵 1855 characters
⏱️ 5:05 duration
🆔 ID: 9967539

📜 Lyrics

पाऊस कधीचा पडतो
पाऊस कधीचा पडतो
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद सुराने
पाऊस कधीचा पडतो

डोळयात उतरते पाणी
पाण्यावर डोळे फिरती
पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उडाला पारा
दुःखाचा उडाला पारा
या नितळ उतरणी वरती
पाऊस कधीचा पडतो

पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला?
पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला?
ताऱ्यांच्या प्रहरापाशी
ताऱ्यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला
पाऊस असा कोसळला
पाऊस कधीचा पडतो

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा
लाटांचा आज पहारा
आज पहारा, आज पहारा

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद सुराने

पाऊस कधीचा पडतो
पाऊस कधीचा पडतो
पाऊस कधीचा पडतो

⏱️ Synced Lyrics

[00:00.64] पाऊस कधीचा पडतो
[00:18.87] पाऊस कधीचा पडतो
[00:36.52] पाऊस कधीचा पडतो
[00:41.82] झाडांची हलती पाने
[00:46.83] हलकेच जाग मज आली
[00:51.81] दुःखाच्या मंद सुराने
[00:56.97] पाऊस कधीचा पडतो
[01:02.15]
[01:30.32] डोळयात उतरते पाणी
[01:35.23] पाण्यावर डोळे फिरती
[01:40.33] पाण्यावर डोळे फिरती
[01:45.39] दुःखाचा उडाला पारा
[01:50.35] दुःखाचा उडाला पारा
[01:55.29] या नितळ उतरणी वरती
[02:00.75] पाऊस कधीचा पडतो
[02:05.78]
[02:23.50] पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला?
[02:33.87] पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला?
[02:43.89] ताऱ्यांच्या प्रहरापाशी
[02:49.08] ताऱ्यांच्या प्रहरापाशी
[02:54.00] पाऊस असा कोसळला
[02:59.33] पाऊस असा कोसळला
[03:04.47] पाऊस कधीचा पडतो
[03:09.11]
[03:37.66] संदिग्ध घरांच्या ओळी
[03:42.77] आकाश ढवळतो वारा
[03:47.72] संदिग्ध घरांच्या ओळी
[03:52.74] आकाश ढवळतो वारा
[03:57.83] माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा
[04:07.98] लाटांचा आज पहारा
[04:12.71] आज पहारा, आज पहारा
[04:18.25] पाऊस कधीचा पडतो
[04:23.49] झाडांची हलती पाने
[04:28.43] हलकेच जाग मज आली
[04:33.60] दुःखाच्या मंद सुराने
[04:38.76] पाऊस कधीचा पडतो
[04:43.77] पाऊस कधीचा पडतो
[04:49.02] पाऊस कधीचा पडतो
[04:57.38]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings